लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

जिल्ह्यात १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित - Marathi News | In the district, 193 water samples infect fluoride | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात १९३ पाणी नमुने फ्लोराईड बाधित

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा अंतर्गत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईड व दूषित पाण्याचे प्रमाण किती, याचे निकष ठरविण्यात आले ...

सिमेंट गुणवत्तेबाबत पालिका अनभिज्ञ - Marathi News | Municipality is unaware of cement quality | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सिमेंट गुणवत्तेबाबत पालिका अनभिज्ञ

डांबरीकरणाच्या वेळी रस्त्यावर वापरले जाणारे डांबर ६० ते ७० ग्रेडचे असणे आवश्यक आहे. ठेकेदाराने हे डांबर सहकारी तेल कंपनीच्या रिफायनरीमधूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. प्लांटवरील डांबराच्या कामाची नोंदवही ठेवून व्हाऊचर क्रमांक, डांबराचे वजन, तपासणी व चाच ...

जिल्हा परिषदेत खळबळ : बदल्यांतील ‘ढपल्या’वरून वातावरण तापले - Marathi News |  The atmosphere was heated by 'slopes' of change | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेत खळबळ : बदल्यांतील ‘ढपल्या’वरून वातावरण तापले

प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यावर दबाव टाकून गुरुवारी (दि. ६) रात्री १० वाजता १४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशांवर सह्या घेतल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान ...

दिव्यांगाचा जिल्हा परिषदेच्या टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Divyanga attempts to jump from the Zilla Parishad Terrace | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिव्यांगाचा जिल्हा परिषदेच्या टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न

दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. ...

मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Hemant Vasekar took over | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे. ...

बीड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे राजीखुशीने वाटप - Marathi News | Allotment of Subject Committees of Beed Zilla Parishad | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे राजीखुशीने वाटप

जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत शिक्षण आणि आरोग्य समिती उपाध्यक्ष बजरंग सोनवणे तर अर्थ व बांधकाम समिती जयसिंह सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली. ...

शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळांची गरज - Marathi News | Need for sports for physical and mental development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळांची गरज

सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना स ...

अध्यक्षांच्या भेटीत २१ कर्मचारी गैरहजर - Marathi News | 5 employees absent at the meeting of the president | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अध्यक्षांच्या भेटीत २१ कर्मचारी गैरहजर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची चौकशी करतानाच विनापरवाना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहित ...