दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत शिक्षण आणि आरोग्य समिती उपाध्यक्ष बजरंग सोनवणे तर अर्थ व बांधकाम समिती जयसिंह सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली. ...
सर्वप्रथम क्रीडाध्वज फडकावून, मशालीने क्रीडाज्योत पेटवून जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी क्र ीडाध्वजाला आणि मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी पंच व खेळाडूंना स ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी मंगळवारी दुपारी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध खात्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची चौकशी करतानाच विनापरवाना गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहित ...
महाराष्ट्र शासनातर्फे१ जानेवारी २०१९ पासून सर्व राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध विभागातील कर्मचाºयांची वेतन निश्चिती सातव्या वेतन आयोगनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभाग प ...
मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. ...