अंदाजपत्रकात पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसल्याने विकास निधी तरतुदीत असंतुलन असून जमावबंदी आदेश रद्द झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रकातील काही तरतुदींबाबत बदल होऊ शकतो, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. दरवर्षी मार्च महिन्यात ज ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी म ...
आकांक्षित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याच्या उत्थानासाठी केंद्र सरकारकडून बराच विकास निधी दिला जातो. यासोबतच राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबविल्या जात आहेत. नक्षलवाद्यांकडून विकास कामांमध्ये वारंवार अडथळे आणले जातात. मात्र तरीही विविध यंत्रणांच्या ...
गावागावात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व विभागांचे खातेप्रमुख ...
लॉकडाऊन असतानाही बिलाचे कारण घेऊन जिल्हा परिषदेत गर्दी करणाऱ्या ठेकेदारांसह आणि नागरिकांना जिल्हा परिषदेने पुन्हा एकदा दारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक असेल तर परवानगी घ्यावी लागणार आहे. मनाई असतानाही येणाऱ्यांना गेटवरच अडवून कारवाई करण ...
जिल्ह्यात नाशिक व मालेगाव महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव वाढत असताना त्याचे लोण ग्रामीण भागात पोहोचू नये यासाठी घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यावर सोपविण्या ...
कोरोनाच्या संचारबंदीदरम्यान जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडून इतरत्र भटकू नये असा आदेश प्रशासनाने जारी केला. याशिवाय कोण केव्हापासून गायब आहे याची माहिती घेतली जात आहे. मुख्यालयी अनुपस्थित आढळलेल्या आणि विनापरवानगी मुख्यालय सोडून ...