सभेच्या प्रारंभीच सदस्य शरद मोहोड यांनी समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील ५९ वसतिगृहांना अनुदान देतांना कोणीही अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नाहीत, असा आरोप केला. यावर अध्यक्षांनी सीईओ अमोल येडगे यांन स्वत: भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. ...
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व मुख्यालयीन, तालुकास्तरीय व क्षेत्रीय कार्यालयांमधील टिपणी लिहिताना व पत्रावर स्वाक्षरी करताना काळ्याऐवजी निळ्या शाईच्या पेनचा वापर बंधनकारक करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी येडगे यांनी यासंबंधी परिपत्रक काढले. ...
जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये सन २०१५-१६ या वर्षामध्ये कोट्यवधी रुपये खर्चाचे कामे समाजकल्याण खात्याकडून सुरू करण्यात आले होते. या कामांपैकी १३२६ कामे चार वर्षांनंतरही अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे. ...
विकास आराखड्यानुसार निधी खर्च होत नसल्याने ८२७ ग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचा निधी अद्याप अखर्चित आहे. मार्च २०२० रोजी १४ व्या वित्त आयोगाची मुदत संपणार असल्याने उर्वरित ३५ टक्के ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याच्या सूचना जि. प. पंचायत विभागाने दिल्या. त्याम ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असल्याने या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था व दुरुस्तीसाठी असलेली निधीची वानवा पाहता, लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेचे सुमारे साडेसहाशे किलोमीटर लांबीचे रस्ते सार्व ...
दिल्ली हार्ट मार्केटच्या धर्तीवर नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथे कलाग्राम उभारण्यात येत आहे. कलाग्रामचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत त्याचे उद्घाटन करण्यात येईल ...
शिक्षकांप्रमाणेचे गुरूवारी प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ क ...