स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर ...
शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याचा नियम आहे. संबंधित कर्मचाऱ्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाची समस्या सुटावी, त्यामागाचा व्यापक हेतू आहे. परंतु, सर्वच मृत कर्मचाऱ ...
स्वयंअध्ययन सराव पुस्तिकेचा विषय पुढे आला. ही पुस्तिकेच्या स्वरूपाचे सामर्थ्य लक्षात येताच पुढील सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य करण्याची सूचना सभापती कारेकर यांनी केली. अन्य सदस्यांनी दुजोरा दिल्याने याबाबत निर्णय घेण्यात आला. योगिता डबले यांन ...
प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेत असताना एखाद्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू वा अपंगत्व आल्यास अशा विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून राबविली जात आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून आॅनलाइन बदल्या केल्या जात असून, त्यासाठी करण्यात आलेल्या नियमांमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्याची भावना यावेळी व्यक्त केली. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत. ...