काही नामांकित शाळांच्या मुख्याध्यापकांनी सत्यता पडताळली असता आरटीई प्रवेशामध्ये गर्भश्रीमंतांच्या मुलांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ...
बीड जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या १०० बिंदू नामावली नोंदवहीत झालेल्या अनियतिता आणि त्रुटींची दुरुस्ती करावी अशी मागणी करत खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले. ...
अंगापूर : तालुक्यातील तुकाईवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तब्बल ८१ वर्षांपासून ज्ञानदान करत असून, शाळेचा स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. ...
सातारा : विजेचे वाढते दर आणि सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सौरऊर्जेचा प्रकल्प तालुक्यातील प्रत्येक एका शाळेत ...
जिल्हा परिषदेच्या शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांना शौचालयातील नळाचे पाणी पाजल्या प्रकरणासंदर्भात द्विसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी योग्यरीत्या न हाताळल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश किसनराव धोटे, केंद्र ...
नियमबाह्यपणे सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर पदी दिलेली दर्जावाढ रद्द केल्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारपासून येथील जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जनसुनावणी सुरु झाली. ...
ठाणे : ‘प्रगत महाराष्ट्र’ या धोरणाची ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) शिक्षण विभागाने तीन वर्षापासून प्रभावी अंमलबजावणी केली. यामुळे जि.प. शाळांच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला. या गुणवत्तेची राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दखल घेऊन मुख्य सचिव सुमित म ...
मुले-मुली शाळेतून सुखरूप घरी येईपर्यंत मिटमिट्यातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. वर्षातून एकदा, दोनदा तरी एखाद्या विद्यार्थ्याला वाहन अपघातात जिवाला मुकावे लागते. ...