जि. प. शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ४४ हजार १८ विद्यार्थ्यांना दोन गणवेश देण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपये मिळणार आहेत. ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर तब्बल ५८ शिक्षक शाळांवर रुजूच झाले नाहीत. यासंदर्भात अनेक शाळा गुरुजींच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, अशा गुरुजींविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासनासमोरही पेच निर्माण झाला आहे. ...
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक आज थेट जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात दाखल झाले. ...
नवीन वर्ग सुरू करण्याच्या नियमांना बगल देत जिल्हा परिषद शाळांनी तालुक्यातील ज्या गावात पाचवा व आठवा वर्ग सुरू केला, असे नियमबाह्य वर्ग तत्काळ बंद करण्याची मागणी ..... ...
जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी चुकीची माहिती भरल्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाºयांनी जि.प.सीईओ यांना सादर केला आहे. त्यात संबधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी केली आहे. ...
मनपसंतीच्या शाळेत बदली मिळण्यासाठी शिक्षकांनी बोगस प्रस्ताव सादर केल्याचे उघडकीस आले आहे. यात १७ शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई विभागाकडून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या पार पड ...
जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची ...