जि.प. प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात जाणीवपूर्वक होत असलेल्या दिरंगाईमुळे जि.प.स्तरावर शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ते त्वरित निकाली काढण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विभागीय आयुक ...
बहुतांशी शिक्षकांना हाऊसिंग लोनचे हप्ते भरावे लागत आहेत. वेतनातून ते सहज भरणे शक्य होते. पण वेतन वेळेवर न मिळाल्याने हप्ता चुकत आहे. त्याच्या वसुलीसाठी बँकांचा ससेमिरा सुरू असल्यामुळे शिक्षकांना मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय सुटीच्या कालाव ...
महिनाभरापूर्वी जिज्ञासा कसोटी उपक्रम यशस्वी झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी व या शाळांमध्ये जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी शिक्षण विभाग विशेष मोहीम राब ...
जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या झपाट्याने घसरत चालली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१७-१८ मध्ये शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यातील १३०० शाळा बंद केल ...
राज्यातील १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांचे वेतन व इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे प्रश्न कर्मचारी कल्याण अभियानांतर्गत सुट्टीतील एक महिन्याच्या कालावधीत निकाली काढले जातील, अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ...
. सेवा जेष्ठता असूनही बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे बहुतांशी शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यास अनुसरून विभागीय आयुक्तांनी या शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. यावर १० मे रोजी पहिली सुनावणी ...
वाढत्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा जिल्हा परिषद शाळांवर परिणाम होताना दिसत आहे. एक ते दहा पटसंख्येच्या ९६, तर ११ ते २० पटसंख्येच्या चक्क २५९ शाळा असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर्षी एक ते दहा पटसंख्येच्या शाळांवर गंडांतर येण्याची शक्य ...