नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दहा दिवस होऊन गेले तरी तालुक्यातील सात शाळा शिक्षकांविना आहेत, तर तब्बल ११४ शिक्षक कमी असल्याने व मुलांना गणवेशासाठी फक्त ९९ रु. ३३ पैसे दिल्याने जिल्हा परिषदेची शैक्षणिक उदासीनता दिसू लागली आहे. ...
शिक्षण विभागाच्या कारभाराचा बट्ट्याबोळ विकासाच्या गाड्याला महत्त्वाचा हातभार असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा अगदीच बट्ट्याबोळ झाल्याची असंख्य उदाहरणे ... ...
गडहिंग्लज तालुक्यातील ३७ गावांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या तब्बल ३७ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीकरिता सुमारे ८२ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. ...
वाळवा केंद्रातील चांदोली वसाहत जिल्हा परिषद शाळेस ‘आयएसओ’ मानांकन प्रमाणपत्र मिळाले. त्यामुळे सोमवारी शाळेच्या पहिल्यादिवशीच शाळा व्यवस्थापन समितीचे ...
खेडलेझुंगे : रु ई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुमारे २६९ विद्यार्थी जीव धोक्यात घालुन शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या सुमारे आठ खोल्यांची ईमारत ही जुनी असल्याने पुर्णपणे जिर्ण झालेली असुन ती कोणत्याही क्षणी कोसळुन अनर्थ घडु शकतो. ...
डांगसौदाणे : जिल्हा परीषद शाळा डांगसौदाणे केंद्रात पटनोंदणी पंधरवडा या उपक्र मात विविध उपक्र म साजरे करण्यासाठी केंद्रप्रमुख हिरालाल बधान यांच्या मार्गदर्शनाखाली डांगसौंदाणे केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापनाच्या शाळेत मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले होत ...