शाळेचे बांधकाम करूनही त्यांचे बील काढण्यास टाळाटाळ केली जात होती. बील प्राप्त करून घेण्यासाठी साळवे यांच्याकडे तक्रारदारांनी सतत फेºया मारल्या. नऊ लाख ५८ हजार रूपयांचे हे बील मंजूर करण्यासाठी संबंधीत फाईल पुढे पाठवण्यासाठी साळवे यांनी १५ हजार रूपयांच ...
१ ते १५ जानेवारीपर्यत केंद्र स्तरावर तीन दिवसीय महोत्सव आयोजित करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता जिल्हा परिषदेकडून क्रीडा व सांस्कृतिक मह ...
कसबे सुकेण : येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ व सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव (पहिलवान )जाधव कबड्डी चषक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बरड्याच्या वाडीतील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारत दुरुस्तीला अखेर शुभारंभ करण्यात आला. ...
शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून, त्याअंतर्गत २४ डिसेंबर रोजी प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे ९ शाळांना आदर्श शाळा व ५ आंतरराष्टÑीय शाळांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच २४६ गुणवंत विद् ...
जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे़ जिल्हाभरातील १ हजार ९१ शाळांना ३ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी या माध्यमातून उपलब्ध झाला आहे ...