ूूपाटोदा : पाटोदा येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्र मांक १ व २ च्या वतीने दप्तरमुक्त शनिवार अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. ...
मनमाड : पांझनदेव ता. नांदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गेल्या अनेक महीन्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्र ार येथील ग्रामस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
या शाळेतील परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णत: पालटली आहे. नव्याने बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून शाळेतील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीवरही भर दिला आहे. शाळेच्या परिसरासह वर्गखोल्याही बोलक्या असल्या ...
नाशिक : स्री शिक्षणाचा जागर करून समाजात मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ... ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्या पुढाकाराने शुक्रवारी येथील सहकार भवनात सकाळी ११ वाजता शिक्षिकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव शिक्षिक ...
औदाणे : यशवंतनगर (त्ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा उत्साहात झाल्या स्पर्धेचे उद्घ घाटन जिल्हा परिषद सदस्या लता बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. ...