जिल्हा परिषद हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय वर्ग ५ ते १२ पर्यंत करडी, निलज खुर्द, मुंढरी खुर्द, मुंढरी बुज., बोरी, मोहगाव, निलज बुज, मोहगाव, नवेगाव, दवडीपार आदी गावातील विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ...
शालेय पोषण आहार शिजवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना गॅस जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, या संदर्भातील माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे़ ...
शासनच या मुलांचा खर्च उचलते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपसंचालक कार्यालयामार्फत याचे नियंत्रण होते. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ...
अखेर दोन दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र विद्यार्थी अर्धा तास घोषणा देत असताना कुणीही त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...
नांदगाव : आधुनिक शिक्षणातून जग जिंकण्याची स्वप्न रेखाटणार्या महाराष्ट्रात शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांनी तरी करायचे काय हो असा प्रश्न विचारत पालक व विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या दारात उभे राहून आम्हाला मास्तर द्या हो मास्तर अशा घोषणा दिल्य ...