अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ...
वेरुळ शिक्षकांचे शाळेत उशिरा येणे सुरुच; शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे. ...
मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले. ...
मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे, त्यांना मानसिक त्रास द्यायचे. ...
जिल्हा परिषद शाळेतील या वर्गात एकूण २२ विद्यार्थिनी पटावर आहेत. गावात लग्न असल्याने सोमवारी १३ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पैकी तीन विद्यार्थिनी वर्गखोलीत जाताच त्यांच्या अंगावर स्लॅबचा मोठा भाग कोसळला. ...