शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटक निवडणूक BJPला जड जाणार की काँग्रेस बाजी मारणार? जनता कुणाला कौल देणार? तुम्हीच पाहा

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ३० एप्रिल २०२३ ते ०६ मे २०२३: ‘या’ ९ राशींना लाभदायक काळ, प्रगती होईल; चंद्रग्रहण शुभकारक ठरेल!

भक्ती : ४ ग्रहांचे गोचर: मे महिना करणार मालामाल, ‘या’ ४ राशींना लाभ; नोकरीत प्रमोशन, पगारवाढीचे योग!

भक्ती : गुरुपुष्यामृत योगाला गुरुदर्शन: ‘या’ १० राशींचा भाग्योदय, यश-धनलाभ; गुरुकृपेने शुभच होईल!

भक्ती : १२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ‘या’ ५ राशींवर गुरु-लक्ष्मी कृपा; धनलाभासह अपार यशाची संधी!

भक्ती : २७ दिवसांनंतर गुरुचा उदय: ५ राशी भाग्यवान ठरणार, गुरुकृपा लाभणार; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढणार!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २३ एप्रिल २०२३ ते २९ एप्रिल २०२३: ‘या’ राशींना अचानक धनलाभ, नोकरीत वर्चस्व; मान-सन्मान अन् भाग्याचा काळ

भक्ती : Guru Chandal Yog 2023: गुरु चांडाळ योग: ७ राशींना पुढील ७ महिने अनुकूल, सकारात्मक; धनलाभाच्या संधी, राहु शुभ करेल!

भक्ती : गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

भक्ती : गुरुपालट: ‘या’ ५ राशींवर होणार गुरुकृपा, अडचणी, समस्यांतून दिलासा; सुख, समृद्धीचा शुभ काळ!