शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल!

भक्ती : ५५ दिवस ५ राशींना वरदान काळ: नक्षत्र गोचर पुण्य फलदायी, अपार लाभ; वक्री शनी-राहु शुभ करतील!

भक्ती : शुक्राचा उदय: ५ राशींना भाग्योदय काळ, धनलाभाचे योग; सुख-समृद्धी लाभेल, पद-प्रतिष्ठा वाढेल!

भक्ती : पहिला श्रावणी सोमवार: ५ राशींवर महादेव, चंद्राची अपार कृपा; धनलाभ संधी, नागपंचमीला शुभ योग!

भक्ती : सर्वोत्तम काळ: ९ राशींना लाभच लाभ, प्रॉपर्टी, गुंतवणुकीतून फायदा; पदोन्नतीसह व्यापारात यश!

भक्ती : मंगळाचे गोचर: ६ राशींना सर्वोत्तम, ६ राशींसाठी संमिश्र; ४५ दिवस तुमच्यासाठी कसे असतील?

भक्ती : पिता-पुत्र आमनेसामने: ७ राशींना २ राजयोगांचा लाभ, सूर्य-शनी-बुध कृपा; समसप्तक योग शुभ करेल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम काळ, मोठा आर्थिक लाभ; पदोन्नती संभवते, अपार यश मिळेल!

भक्ती : १८ ऑगस्टपासून ५ राशींना मंगलमय काळ! नशिबाची साथ, धनलाभाचे अपार योग; सुख-समृद्धी लाभेल

भक्ती : सूर्य सिंह संक्रांती: ५ राशींना मालामाल होण्याची संधी, शुभ-लाभ; बुधादित्य राजयोगाचे वरदान!