शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ५ ग्रहांचे गोचर, ५ राशींना बंपर लाभ; नोव्हेंबर महिना ठरेल खास, तुमची रास आहे का यात?

भक्ती : राहु-केतु गोचर: ५ राशींची दिवाळी, सुख-समृद्धी काळ; अचानक धनप्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!

भक्ती : चंद्रग्रहणात गजकेसरी योग: ४ राजयोगांचा ६ राशींना लाभ, कर्जमुक्ती; अपार यश-प्रगती, शुभ होईल!

भक्ती : क्रूर त्रिग्रही योग: ५ राशींनी राहावे सावध, पैसे उसने देऊ नका; वाद टाळा, संमिश्र काळ!

भक्ती : दसरा शुभ होईल! ७ राशींना उत्तम आठवडा, लक्ष्मी कृपेने मिळकत वाढेल; व्यापारात नफा, लाभच लाभ!

भक्ती : कोजागिरी पौर्णिमा: ४ राशींना गजकेसरी योगाचा लाभ, चंद्रग्रहण ठरेल शानदार; लक्ष्मी शुभ करेल!

भक्ती : बुध तूळ गोचर: ६ राशींना चारही बाजूंनी लाभ, दिवाळी शुभ जाईल; ६ राशींसाठी संमिश्र काळ!

भक्ती : चतुर्ग्रही योग: ४ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; अडकलेला पैसा मिळेल, मान-सन्मान-आनंदी काळ!

भक्ती : नवरात्रात शनीचे धनिष्ठा गोचर: ४ राशींना पुण्य फलदायी, नोकरीत प्रगती; धनवृद्धीसह लाभच लाभ!

भक्ती : शनी-मंगळ पिशाच योग: ५ राशींनी असावे अखंड सावध, हितशत्रूंचा त्रास; खर्चात वाढ, १ महिना खडतर!