शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Budha Gochar 2024: मीन राशीत झाला आहे बुध प्रवेश; आठवडाभर 'या' राशींचे राहणार सर्व क्षेत्रात वर्चस्व!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; प्राप्तीत वाढ, हरि-हर शुभ करतील!

भक्ती : शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल!

भक्ती : शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील!

भक्ती : १०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

भक्ती : त्रिग्रही योग: ७ राशींना धनलाभ योग, अपेक्षित यश शक्य; कामे मार्गी लागतील, नशीब-भाग्याचा काळ!

भक्ती : १८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ!

भक्ती : शनी-मंगळ युती: ५ राशींना मंगलमय काळ, सुख-समृद्धीचा लाभ; पद-प्रतिष्ठेत वाढ, धनलाभ योग!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना लाभ, शेअर बाजारात नफा; नवीन डील फायदेशीर, सरकारी कामात यश!

भक्ती : बुधाचे मीन गोचर: ७ राशींना लाभच लाभ, समस्यांतून दिलासा; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुखाचा काळ!