शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 10 ते 16 जुलै 2022; व्यापारी आणि प्रेमीजनांसाठी चांगला काळ, जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा

भक्ती : १२ जुलैला शनी वक्री: मकर प्रवेशाने ‘या’ राशींची साडेसाती होणार सुरु; तुमची रास कोणती? पाहा

भक्ती : १० जुलैला चातुर्मासारंभ: ‘या’ ५ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा; धनलाभाचे योग, समृद्धी वृद्धी

भक्ती : शनी वक्री होणे शुभ की अशुभ? साडेसातीचे चक्र बदलणार; ‘या’ राशींना लाभच लाभ, सर्वोत्तम काळ!

भक्ती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकाळ पूर्ण करू शकतील का?; ग्रह देत आहेत वेगळे संकेत

भक्ती : १ महिन्यात ३ रास बदलणार बुध: ‘या’ ६ राशींचे नशीब चमकेल; उत्तम संधी, धनलाभाचा काळ

भक्ती : जुलै महिन्यात ५ ग्रहांचे परिवर्तन: ‘या’ ५ राशींना उत्तम काळ, ५ राशींसाठी संमिश्र; जाणून घ्या

भक्ती : उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय!

भक्ती : मंगळ राहु अंगारक योग: ‘या’ ४ राशींना आव्हानात्मक; कठीण काळात काय करु नये? जाणून घ्या

भक्ती : गुरु वक्री: ‘या’ ४ राशींना पुढील ११९ दिवस उत्तम; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीकारक काळ