लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी - Marathi News | You know this important things before marriage about zodiac signs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी

प्रेम आणि रोमान्स व्यक्तीच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहेत. ज्याशिवाय जीवनात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रेमाचे रंग त्याच्या जीवनामध्ये आनंद देतात. ...

राशीनुसार जाणून घ्या; कशी असेल तुमची लव लाइफ आणि पार्टनर? - Marathi News | What your zodiac sign say about your love life what kind of love partner you deserve in relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :राशीनुसार जाणून घ्या; कशी असेल तुमची लव लाइफ आणि पार्टनर?

अनेकदा आपण ऐकतो की, लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. पण याबाबत आपल्या राशींनुसार अनेक गोष्टी समजू शकतात. राशी भविष्यावरून आपल्या आणि पार्टनरबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यात मदत होते. ...

कोणत्या राशीच्या लोकांवर ब्रेकअपचा कसा होतो प्रभाव? - Marathi News | How The Zodiac Signs Act After A Breakup | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कोणत्या राशीच्या लोकांवर ब्रेकअपचा कसा होतो प्रभाव?

ब्रेकअप हे कुणासाठीही चांगलं नसतं. कारण ब्रेकअपमधून जो त्रास होतो तो कुणालाही नको असतो. पण कोणत्या ना कोणत्या कारणांनी कपल्समध्ये ब्रेकअप होतं. ...

मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये 'या' 7 गोष्टी असतात खास  - Marathi News | Interesting facts about people born in may | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये 'या' 7 गोष्टी असतात खास 

तुमचा जन्म कोणत्या महिन्यामध्ये झाला आहे, त्यानुसारही तुमच्या स्वभावाबाबतच्या अनेक गोष्टी समजणं शक्य होतं. ...

आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2019 - Marathi News | Today's zodiac sign - April 27, 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2019

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019 - Marathi News | Today's zodiac sign - 22 April 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 22 एप्रिल 2019

कसा असेल तुमचा आजचा सोमवार, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 21 एप्रिल 2019 - Marathi News | Today's zodiac sign 21 April 2019 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 21 एप्रिल 2019

कसा असेल तुमचा आजचा रविवार, जाणून घ्या... ...

'या' राशींच्या लोकांमध्ये सतत असते ब्रेकअपची भीती, तुमचा पार्टनर तर यात नाही ना? - Marathi News | Zodiac sign who fear of rejection | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' राशींच्या लोकांमध्ये सतत असते ब्रेकअपची भीती, तुमचा पार्टनर तर यात नाही ना?

प्रेमात प्रत्येकवेळी आनंदच मिळेल असा नियम नाहीये. कधी कधी बदलत्या वेळेनुसार, प्रेमातही कडवेपणा येतोच. त्यानंतर प्रेमात वेदना मिळू लागतात. ...