सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Jupiter Retrograde in Capricorn 2021: नेमक्या कोणत्या चार राशीच्या व्यक्तींना गुरु वक्री चलनाने मकर राशीत प्रवेश करत असल्याचा उत्तम लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...
Planet Changes in September 2021 Astrology: सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ५ ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा कोणत्या ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम, शुभ लाभदायक होईल? जाणून घ्या... ...