सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Budhaditya Yoga November 2021: वृश्चिक राशीत जुळून येत असलेल्या अद्भूत बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ होईल, याचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया... ...
Lunar Eclipse November 2021 Astrology: यंदाच्या वर्षातील कार्तिकी पौर्णिमेला लागणारे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? कोणत्या राशींना चंद्रग्रहण शुभ ठरेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घ्या... ...
Diwali 2021: आपण आपल्या राशीनुसार लक्ष्मी देवीचे पूजन केल्यास आपल्याला त्याचा विशेष लाभ मिळू शकतो. यासाठी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. ...
Diwali 2021: यंदाच्या दिवाळीला दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून येत असून, कोणत्या भाग्यवान राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मी देवी मेहेरबान होऊ शकेल, ते जाणून घेऊया... ...