लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 28 April 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल  - Marathi News | Todays horoscope daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 27 april 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘या’ ५ राशीचे लोक घेतात बॉसशी पंगा; पाहा, नोकरीत यश, प्रगतीसाठीचे खास उपाय - Marathi News | astrology prediction these five zodiac sign people have to make boss happy know about rashee | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ५ राशीचे लोक घेतात बॉसशी पंगा; पाहा, नोकरीत यश, प्रगतीसाठीचे खास उपाय

ज्योतिषशास्त्रात १२ राशींचे वर्णन केले आहे. यासोबतच या सर्व १२ राशींची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि उणीवादेखील सांगितल्या आहेत. ...

Rashi Bhavishya: आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव! - Marathi News | Rashi Bhavishya Today horoscope April 26 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव!

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण एकादशी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००.४९ पर्यंत), श्री शालिवाहन ... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती - Marathi News | Rashi Bhavishya Todays horoscope April 25 2022 Possibility of financial gain favorable conditions in the job | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती

Today Horoscope: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं राभीभविष्य... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २४ ते ३० एप्रिल २०२२; नवीन संधी अन् नोकरीत प्रगती; आठवड्यातील 'हे' दिवस तुमच्यासाठी चांगले - Marathi News | Weekly Horoscope April 24 to 30 april 2022 New opportunities and job advancement; These days of the week are good for you | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य: २४ ते ३० एप्रिल २०२२; नवीन संधी अन् नोकरीत प्रगती; आठवड्यातील 'हे' दिवस चांगले

Weekly Horoscope 24 to 30 April 2022: कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... (विजय देशपांडे, ज्योतीष विशारद) ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत अनुकूल दिवस; आर्थिक आवक चांगली, अलभ्य लाभाचे योग - Marathi News | todays daily horoscope april 23 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :‘या’ ७ राशींना नोकरीत अनुकूलता; आर्थिक आवक चांगली, अलभ्य लाभाचे योग

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२२; महत्वाच्या कामात अडचणी, काहींसाठी धनलाभाचा दिवस - Marathi News | Rashi Bhavishya Todays horoscope 22 April 2022 Difficulties in important work day of gain for some | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२२; महत्वाच्या कामात अडचणी, काहींसाठी धनलाभाचा दिवस

कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा आजचं राशीभविष्य... ...