शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : कोणत्या ३ राशींना २०२३ पर्यंत गुरुचे पाठबळ आहे? Which 3 zodiac signs have the support till 2023?

भक्ती : Vrishabha Sankranti 2022: सूर्याचा वृषभ प्रवेश: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना यशकारक काळ; आर्थिक स्थितीत होईल वृद्धी

राशीभविष्य : राशीभविष्य - १० मे २०२२: 'या' राशीच्या लोकांनी वाद टाळावा, व्यवसायातही बाजू वरचढ राहील

राशीभविष्य : राशीभविष्य - ९ मे २०२२: नोकरीत अनुकूल बदल होतील, तर 'या' राशीच्या लोकांनी सूर्यास्तापूर्वी कामे आटपा

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 08 ते 14 मे 2022; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य, ७ मे २०२२: नोकरीत प्रगती, विविध मार्गांनी धनप्राप्ती!

भक्ती : मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ

राशीभविष्य : आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील 

भक्ती : मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ

राशीभविष्य : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 01 ते 07 मे 2022; आर्थिक आवक, व्यवसायात भरभराट; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास