लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ - Marathi News | astrology prediction for may 2022 these 4 zodiac sign have rajyog and will get success in career business and job | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिन्यात अनेक राजयोग: ‘या’ ४ राशींच्या व्यक्ती खूपच लकी; धनलाभासह फायदेशीर काळ

ज्योतिषशास्त्रानुसार, एकूण ३२ प्रकारचे राजयोग असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील  - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 06 May 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ - Marathi News | know about which planets will transit in may 2022 and these 8 zodiac signs get benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मे महिना होणार ‘या’ ८ राशींवर मेहेरबान; धनदेवता कुबेराचा राहील आशीर्वाद, धनलाभाचा उत्तम काळ

मे महिन्यात तीन मोठे ग्रह मार्गी तर एक ग्रह वक्री मार्गाने राशी परिवर्तन करेल. जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - 01 ते 07 मे 2022; आर्थिक आवक, व्यवसायात भरभराट; 'हे' दिवस तुमच्यासाठी असतील खास - Marathi News | Weekly Horoscope 01 to 07 May 2022 Financial income will remain good, business will prosper these days of the week are good for you | Latest rashi-bhavishya Photos at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य - 01 ते 07 मे 2022; आर्थिक आवक, व्यवसायात भरभराट; हे दिवस तुमच्यासाठी असतील खास

Weekly Horoscope 01 to 07 May 2022: कसा असेल तुमचा हा आठवडा, जाणून घ्या... -विजय देशपांडे ( ज्योतिष विशारद ) ...

Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण! - Marathi News | Today horoscope April 30 2022 Postpone important tasks work stress | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण!

Today's horoscope, April 30, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या... ...

Solar Eclipse 2022: यंदाचे पहिले सूर्यग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना लाभच लाभ; सुख, समृद्धीचा उत्तम काळ - Marathi News | solar eclipse april 2022 know about these 5 zodiac signs get best benefits of 2022 first surya grahan | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :यंदाचे पहिले सूर्यग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना लाभच लाभ; सुख, समृद्धीचा उत्तम काळ

Solar Eclipse 2022: १०० वर्षांनंतर सन २०२२ च्या पहिल्या सूर्यग्रहणाला अद्भूत योग जुळून येत असून, त्याचा लाभ नेमक्या कोणत्या राशींना होणार? जाणून घ्या... ...

Shani Sade Sati 2022: शनीचा कुंभ प्रवेश: मीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरु; धनु राशीची मुक्तता, ‘असा’ असेल प्रभाव - Marathi News | saturn transit aquarius 2022 meen rashi shani sade sati starts and dhanu rashi ends in the year 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचा कुंभ प्रवेश: मीन राशीच्या व्यक्तींची साडेसाती सुरु; धनु राशीची मुक्तता, ‘असा’ असेल प्रभाव

Shani Sade Sati 2022: नेमकी कधीपासून सुरू होणार साडेसाती? कोणत्या राशीच्या व्यक्तींची ढिय्या प्रभावापासून मुक्तता होणार? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 28 April 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...