लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
कोणत्या राशींसाठी जून महिना विशेषअसेल? Which zodiac signs june month is special?June2022 Information - Marathi News | For which zodiac sign will the month of June be special? Which zodiac signs june month is special? June2022 Information | Latest bhakti Videos at Lokmat.com

भक्ती :कोणत्या राशींसाठी जून महिना विशेषअसेल? Which zodiac signs june month is special?June2022 Information

जून महिना सुरू होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. राशिभविष्याच्या दृष्टीने जून महिना हा फार महत्वाचा असतो. पण कोणत्या राशींसाठी जून महिना विशेषअसेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #Lokmatbha ...

Shani Jayanti 2022: ३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ - Marathi News | know about these 3 zodiac signs get auspicious profit and shubh yoga on shani jayanti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शनी जयंतीला दुर्मिळ योग: केवळ ‘या’ ३ राशींना धनलाभाचे योग; फायदेशीर काळ

Shani Jayanti 2022: नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींवर सूर्यपुत्र शनीदेव प्रसन्न असू शकतील? पाहा, शनी जयंतीचे अद्भूत योग आणि मान्यता... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस - Marathi News | todays daily horoscope may 29 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ मे २०२२: अचानक धनलाभाचे योग; मित्रांच्या सहवासात आनंदी दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २९ मे २०२२ ते ०४ जून २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत शुभ वार्ता मिळतील; आर्थिक लाभाचा सप्ताह - Marathi News | weekly horoscope 29 may 2022 to 04 june 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना नोकरीत शुभ वार्ता मिळतील; आर्थिक लाभाचा सप्ताह

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २७ मे २०२२: धनलक्ष्मी प्रसन्न राहील; उत्तमोत्तम संधींचा दिवस - Marathi News | todays daily horoscope may 27 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २७ मे २०२२: धनलक्ष्मी प्रसन्न राहील; उत्तमोत्तम संधींचा दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २६ मे २०२२: आर्थिक आवक मनासारखी; मोठ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल - Marathi News | todays daily horoscope may 26 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक आवक मनासारखी; मोठ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २४ मे २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहील; भाग्यकारक दिवस - Marathi News | todays daily horoscope may 24 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहील; भाग्यकारक दिवस

Today Daily Horoscope: Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २५ मे २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग; यशकारक दिवस - Marathi News | todays daily horoscope may 25 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २५ मे २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाचे योग; यशकारक दिवस

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...