सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Mithun Sankranti Sun Transit Gemini 2022: सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश म्हणजेच मिथुन संक्रांतीचा काळ काही राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक ठरू शकेल. जाणून घ्या... ...
Zodiac Sign For love: राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, त्याचे यशापयश आदी गोष्ट कळू शकतात. एवढेच नाही, तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा त्या तिला कोणत्या वयात खरे प्रेम मिळेल? यासंदर्भातही राशींच्या आधारे सहजपणे माहिती मिळवता येऊ शकते. ...