लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ, नियोजनासाठी अनुकूल दिवस - Marathi News | Today's horoscope, June 29, 2022, will bring happiness and contentment in married life. Financial benefits, favorable days for planning | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभासाठी अनुकूल दिवस

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

आजचे राशीभविष्य, २८ जून २०२२, मनोरंजन, प्रवास, मित्रांच्या सहवासामुळे आजचा दिवस आनंदात जाईल - Marathi News | Today's horoscope, June 28, 2022, entertainment, travel, friends, today will be a happy day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २८ जून २०२२, मनोरंजन, प्रवास, मित्रांच्या सहवासामुळे आजचा दिवस आनंदात जाईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

१ महिन्यात ३ रास बदलणार बुध: ‘या’ ६ राशींचे नशीब चमकेल; उत्तम संधी, धनलाभाचा काळ - Marathi News | mercury transit in gemini 2022 happiness will come in life of these 6 zodiac signs of budh gochar in mithun rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ महिन्यात ३ रास बदलणार बुध: ‘या’ ६ राशींचे नशीब चमकेल; उत्तम संधी, धनलाभाचा काळ

एकाच महिन्यात बुध तीन वेळा राशीपरिवर्तन करणार असून, हा अद्भूत योग मानला जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल - Marathi News | Horoscope: Today's horoscope, June 27, 2022, health will remain good, success, fame, happiness will be achieved | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या  ...

सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ! - Marathi News | sun transit in ardra june 2022 these 3 zodiac signs get auspicious benefits of surya in ardra nakshatra | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ!

सूर्याचा नक्षत्र प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यावरून पावसासह अनेक गोष्टींचा अंदाज बांधला जातो. जाणून घ्या... ...

जुलै महिन्यात ५ ग्रहांचे परिवर्तन: ‘या’ ५ राशींना उत्तम काळ, ५ राशींसाठी संमिश्र; जाणून घ्या - Marathi News | 5 planets change position in july month 2022 these 5 zodiac signs get benefits and 5 get mixed effect of graha gochar in july 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै महिन्यात ५ ग्रहांचे परिवर्तन: ‘या’ ५ राशींना उत्तम काळ, ५ राशींसाठी संमिश्र; जाणून घ्या

जुलै महिन्यात नवग्रहातील दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रह वक्री होतील. याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल, असे सांगितले जाते. पाहा, डिटेल्स... ...

उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय! - Marathi News | uddhav thackeray maha vikas aghadi govt in trouble difficult condition of guru and shukra position know janm kundali what says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रास कोणती? महाविकास आघाडी सरकार तरणार की पडणार? शिवसेना पक्ष आणि त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती नेमकं काय सांगते? जाणून घ्या... ...

मंगळ राहु अंगारक योग: ‘या’ ४ राशींना आव्हानात्मक; कठीण काळात काय करु नये? जाणून घ्या - Marathi News | mangal rahu conjunction 2022 these 4 zodiac signs may get trouble in angarak yoga of mangal rahu yuti in mesh rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ राहु अंगारक योग: ‘या’ ४ राशींना आव्हानात्मक; कठीण काळात काय करु नये? जाणून घ्या

मंगळ आणि राहुच्या युतीने तयार होत असलेला अंगारक योग प्रतिकूल मानला जातो. पाहा, डिटेल्स... ...