सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Valentines Day 2023: १४ फेब्रुवारी प्रेम दिवस साजरा करण्याची प्रथा आता जगभरात रूढ झाली आहे. त्यानिमित्ताने आपल्या प्रेम देवतेला प्रसन्न करण्याची संधी कोणीही सोडत नाहीत. पण हे प्रेम एका दिवसापुरते नसून आयुष्यभरासाठी वृद्धिंगत होणारे असेल तर त्या प्रेम ...
Valentines Day 2023 Horoscope: फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचे वारे वाहू लागतात. आपल्या प्रेमदेवतेला संतुष्ट ठेवण्यासाठी आर्थिक गणित जुळवावे लागते. अशात शेअर मार्केटमधले चढ उतार, नुकताच घोषित केलेला अर्थ संकल्प आणि अवकाशात स्थलांतरित होणारी ग्रहस्थिती आ ...