लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२२; वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल - Marathi News | Today's Horoscope, 26 September 2022; Be moderate in speech and behavior, you will get benefit from big people | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल

Today's Horoscope 26 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर; 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ - Marathi News | Weekly Horoscope September 25 to October 1 People of these zodiac sign will get benefits good time for lovers know your rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य : 'या' राशीच्या लोकांना होणार लाभ, प्रेमीजनांसाठी चांगला काळ

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल - Marathi News | Today's Horoscope, September 25, 2022;Job - The way of progress in business will be paved, income will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

Today's Horoscope 25 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्राचा बुधाच्या राशीत प्रवेश: १८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ ८ राशींना धनवृद्धी; यश-प्रगती, शुभ होईल! - Marathi News | venus transit virgo 2022 effect on all zodiac signs and remedies of shukra gochar kanya rashi 2022 upay in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा बुधाच्या राशीत प्रवेश: १८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ ८ राशींना धनवृद्धी; यश-प्रगती, शुभ होईल!

शुक्रच्या या राशीतील प्रवेशाने शुभ योग जुळून येत असून, तुमच्या राशीवर याचा कसा असेल प्रभाव? या काळात कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल - Marathi News | Today's Horoscope, September 24, 2022; You have to control your voice, you will get good cooperation in business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवा, व्यवसायात सहकार्य मिळेल

Today's Horoscope 24 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ! - Marathi News | sarvapitri amavasya 2022 know effect of 4 planet amazing yoga on these 9 zodiac signs of sarvapitri amavasya and navratri utsav 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सर्वपित्री अमावास्या: ४ ग्रहांचा शुभ संयोग; ‘या’ ५ राशींना पितरांची कृपा, भरभराट, यशाचा काळ!

कन्या राशीत जुळून येत असलेल्या अद्भूत योगाचा शुभ प्रभाव सर्वपित्री अमावास्येसह नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाही दिसून येऊ शकतो. कोणत्या राशींना लाभदायक ठरणार? ...

२३ ऑक्टोबरला शनीचे चलनबदल: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; धनलाभाचे शुभ योग, अपार यश! - Marathi News | saturn direct in capricorn from 23 october these 5 zodiac signs get money career and prosperity in diwali 2022 of shani margi in makar 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२३ ऑक्टोबरला शनीचे चलनबदल: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; धनलाभाचे शुभ योग, अपार यश!

ऐन दिवाळीत शनी मार्गी होण्याचा अतिशय शुभ-लाभ नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील - Marathi News | Today's Horoscope, 23 September 2022; Even if it takes time to work today, it will be worthwhile to continue the effort | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; आज काम होण्यास वेळ लागला तरी...

Today's Horoscope 23 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...