लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२२, अनुकूल दिवस. सुखद प्रसंग घडतील, प्रत्येक कामात यश मिळेल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - November 26, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२२, अनुकूल दिवस. सुखद प्रसंग घडतील, प्रत्येक कामात यश मिळेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

राहु वक्री: २०२३ वर्ष ‘या’ ४ राशींना खास, धनलाभाचे शुभ योग; अपार कमाईची संधी, लाभच लाभ! - Marathi News | rahu retrograde in 2023 know about these 4 zodiac signs get auspicious prosperity benefits in money and career of rahu vakri 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु वक्री: २०२३ वर्ष ‘या’ ४ राशींना खास, धनलाभाचे शुभ योग; अपार कमाईची संधी, लाभच लाभ!

२०२३ मध्ये राहु वक्री चलनाने राशीपरिवर्तन करणार असून, काही राशींच्या व्यक्तींना आगामी वर्षात शुभ लाभ मिळू शकतात. जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२२, प्रवासास अनुकूल दिवस, धनलाभ संभवतो - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - November 24, 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२२, प्रवासास अनुकूल दिवस, धनलाभ संभवतो

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

१ महिना बुध २ राशी बदलणार! ‘या’ ४ राशींना वरदान काळ; उत्तम संधी अन् महिनाभर लाभ - Marathi News | budh gochar in december 2022 know about these 4 zodiac signs get good benefits of mercury transit in december 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ महिना बुध २ राशी बदलणार! ‘या’ ४ राशींना वरदान काळ; उत्तम संधी अन् महिनाभर लाभ

डिसेंबर महिन्यात बुध दोनवेळा राशीपरिवर्तन करणार असून, याच महिन्यात वक्रीही होणार आहे. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२२, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, सुख-शांती नांदेल - Marathi News | Today's Horoscope - 23 November 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :राशीभविष्य -२३ नोव्हेंबर २०२२, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील,सुख-शांती नांदेल

Today's Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास जाणून घ्या... ...

Guru Margi 2022 Effect : मीन राशीत गुरू मार्गी; 'या' ५ राशींना जॉब, करिअरमध्ये येऊ शकतात समस्या - Marathi News | grah nakshatra guru margi 2022 jupiter directs in pisces negatively impact these zodiac sign for five months know details | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मीन राशीत गुरू मार्गी; 'या' ५ राशींना जॉब, करिअरमध्ये येऊ शकतात समस्या

२४ नोव्हेंबर रोजी सकाळी गुरू मीन राशीत मार्गी होणार आहे. ...

Maharashtra Politics: साई रिसॉर्टचे पाडकाम नाही! अनिल परबांचे सोमय्यांना खुले आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर...” - Marathi News | shiv sena thackeray group anil parab give challenge to bjp leader kirit somaiya over sai resort at dapoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई रिसॉर्टचे पाडकाम नाही! अनिल परबांचे सोमय्यांना खुले आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर...”

Maharashtra News: मला त्रास देणे, महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा खराब करणे, हाच किरीट सोमय्यांचा उद्देश असल्याची टीका अनिल परबांनी केली आहे. ...

डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार - Marathi News | planet position in december 2022 know about these 5 zodiac signs get money and prosperity benefits of 3 graha gochar in december 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार

डिसेंबर महिना शुभ ठरणार असून, अनेक राशींना विविध लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...