लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2022; मित्रांकडून फायदा संभवतो, व्यापारात लाभ होईल - Marathi News | Today's horoscope Saturday 17 December 2022 Daily horoscope dainik rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2022; मित्रांकडून फायदा संभवतो, व्यापारात लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2022; झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील - Marathi News | Today's Horoscope - December 16, 2022; Quick thinking will get you into trouble | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 16 डिसेंबर 2022; झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

लक्ष्मी देवी शुभच करेल! २०२३ मध्ये राशीनुसार करा ‘हे’ उपाय; वर्षभर धन-धान्य-समृद्धी राहील - Marathi News | know about how to please laxmi devi in new year 2023 and get money and prosperity benefits whole the year of lakshmi devi upay in 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :लक्ष्मी देवी शुभच करेल! २०२३ मध्ये राशीनुसार करा ‘हे’ उपाय; वर्षभर धन-धान्य-समृद्धी राहील

नवीन वर्ष २०२३ मध्ये लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद मिळण्यासाठी राशीनुसार काही उपाय सांगितले गेले आहेत. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 15 डिसेंबर 2022; एखादी नवीन योजना सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम - Marathi News | Today's Horoscope - December 15, 2022; Today is a good day to start a new plan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - 15 डिसेंबर 2022; एखादी नवीन योजना सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Surya Gochar 2022 : आता सूर्य धनु राशीत करणार गोचर, तुळ आणि कुंभसह या राशींचं नशीब चकाकणार; पटापट चेक करा तुमची रास - Marathi News | Surya Gochar 2022 : Now the Sun will make a transit in Sagittarius, the fate of these signs will shine along with Libra and Aquarius | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आता सूर्य धनु राशीत करणार गोचर, तुळ आणि कुंभसह या राशींचं नशीब चकाकणार; पटापट चेक करा तुमची रास

जाणून घेऊयात, 16 डिसेंबरला होणारे सूर्याचे गोचर सर्व राशींसाठी कसे असेल? कसे फळ देईल? ...

शुक्राचा मकर प्रवेश: मेष, तूळसह ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम काळ; नववर्षाची सुरुवात होईल दमदार! - Marathi News | shukra gochar makar rashi 2022 these 5 zodiac signs get best benefits in starting new year 2023 of venus transit capricorn 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा मकर प्रवेश: मेष, तूळसह ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम काळ; नववर्षाची सुरुवात होईल दमदार!

शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशामुळे काही राशीच्या व्यक्तींना नवीन वर्षाची सुरुवात शुभ-फलदायी ठरू शकेल. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 14 डिसेंबर 2022; आर्थिक लाभ आणि मान-सन्मान ह्यात वृद्धी होईल - Marathi News | Today's Horoscope - December 14, 2022; Financial gains and honor will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 14 डिसेंबर 2022; आर्थिक लाभ आणि मान-सन्मान ह्यात वृद्धी होईल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३ ग्रह, ३ राजयोग: ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी कृपा; अपार लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल, वरदान काळ! - Marathi News | trigrahi yoga in dhanu rashi december 2022 these 4 zodiac signs get prosperity benefit of surya budh shukra trigrahi yoga in sagittarius 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ ग्रह, ३ राजयोग: ‘या’ ४ राशींवर लक्ष्मी कृपा; अपार लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल, वरदान काळ!

गुरुच्या राशीत जुळून येत असलेल्या शुभ राजयोगांचा काही राशींना अतिशय उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...