लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Meen Rashi Bhavishya 2023: मीन रास वार्षिक राशीभविष्य: बुद्धिच्या जोरावर उत्तम कामगिरी; शिक्षण, व्यापारात मिळेल भरपूर यश! - Marathi News | pisces horoscope 2023 yearly predictions meen rashi bhavishya 2023 in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :मीन रास वार्षिक राशीभविष्य: बुद्धिच्या जोरावर उत्तम कामगिरी; शिक्षण, व्यापारात मिळेल भरपूर यश!

Meen Rashifal 2023: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मीन राशीची साडेसाती सुरू होत आहे. नवे २०२३ हे वर्ष मीन राशीच्या व्यक्तींसाठी नेमके कसे असेल? जाणून घ्या... ...

मंगळ मार्गी: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभ, मकर संक्रांत फलदायी; मंगलमय काळाला सुरुवात! - Marathi News | mangal margi in vrishabha rashi 2023 know about these 5 zodiac signs get auspicious benefits of mars direct taurus 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळ मार्गी: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभ, मकर संक्रांत फलदायी; मंगलमय काळाला सुरुवात!

जानेवारी महिन्यात मंगळ वृषभ राशीत मार्गी होत असून, हा काळ काही राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २९ डिसेंबर २०२२: धनु राशीच्या लोकांना नव्या कामासाठी अनुकूल दिन, दिवस आनंदात जाणार - Marathi News | Today s Horoscope 29 December 2022 Favourable day for new work for Sagittarius people the day will be happy know whats your rashi says zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २९ डिसेंबर : धनु राशीच्या लोकांना नव्या कामासाठी अनुकूल दिन, दिवस आनंदात जाणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

वर्षाखेरीस शुक्राचा मकर प्रवेश: ‘या’ ६ राशींना २०२३ च्या सुरुवातीला लाभच लाभ; अमाप फायदा! - Marathi News | venus transit capricorn 2022 know about effect on all zodiac signs of shukra gochar in makar rashi and shukra shani yuti in 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वर्षाखेरीस शुक्राचा मकर प्रवेश: ‘या’ ६ राशींना २०२३ च्या सुरुवातीला लाभच लाभ; अमाप फायदा!

मकर राशीतील शुक्र आणि शनीच्या युतीने २०२२ वर्षाची सांगता आणि २०२३ ची सुरुवात कोणत्या राशींसाठी अतिशय लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२२: कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार - Marathi News | Today s Horoscope 28 December 2022 Financially beneficial day for Aquarians happy day know whats your rashi says zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २८ डिसेंबर : कुंभ राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या लाभदायक दिन, आनंदात दिवस जाणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

विपरीत राजयोग! ‘या’ ४ राशींवर शनी कृपा, यश, प्रगती अमाप; जबरदस्त लाभ, तुमची रास कोणती? - Marathi News | know about viprit rajyog these 4 zodiac signs make lucky in wealth and money after shani gochar in year 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :विपरीत राजयोग! ‘या’ ४ राशींवर शनी कृपा, यश, प्रगती अमाप; जबरदस्त लाभ, तुमची रास कोणती?

शनीच्या कुंभ प्रवेशाने जुळून येत असलेला राजयोग काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा दिवस, व्यापाऱ्यांसाठीही शुभ दिन - Marathi News | Today s Horoscope December 27 2022 A day of financial gain for Taurus people auspicious day for traders too know whats your rashi says zodiac signs astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २७ डिसेंबर : वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा दिवस, व्यापाऱ्यांसाठीही शुभ दिन

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! ‘या’ ६ राशींना २०२३ वर्ष लकी; बिझनेसमध्ये फायदा अन् कमाई अमाप! - Marathi News | know about these 6 zodiac signs will be lucky get success in business in the year of 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल! ‘या’ ६ राशींना २०२३ वर्ष लकी; बिझनेसमध्ये फायदा अन् कमाई अमाप!

सन २०२३ हे वर्ष काही राशीच्या व्यक्तींना व्यापार, व्यवसायाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाचे आणि लकी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...