लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ! - Marathi News | second shravani somwar 2023 these 5 zodiac signs get benefits of 5 auspicious yoga on shravani somwar 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ!

दुसऱ्या श्रावणी सोमवारी अतिशय शुभ योग जुळून येत असून, काही राशींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

आठवड्याचे राशीभविष्य : २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३; 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ - Marathi News | Horoscope for the week 27 August to 2 September 2023 People of this zodiac sign will have financial progress good time for business weekly horoscope zodiac sign | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ

Weekly Horoscope : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: भाग्यवर्धक, अनेकविध लाभांचा दिवस; शत्रूंवर विजय, यश-प्रगतीचे योग - Marathi News | today daily horoscope 26 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: भाग्यवर्धक, अनेकविध लाभांचा दिवस; शत्रूंवर विजय, यश-प्रगतीचे योग

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

श्रावणी शनिवार: ५ राशींना भाग्योदयाचा लाभ, शनी-हनुमंतांचा वरदहस्त; विष्कुंभ योग शुभ करेल! - Marathi News | shravani shanivar 2023 mool nakshatra and vishkambha yoga 5 zodiac signs get benefits and shani dev and lord hanuman blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावणी शनिवार: ५ राशींना भाग्योदयाचा लाभ, शनी-हनुमंतांचा वरदहस्त; विष्कुंभ योग शुभ करेल!

बजरंगबली हनुमान आणि शनी देवाच्या कृपेने काही राशींना दुसरा श्रावणी शनिवार उत्तम जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया... ...

आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ फलदायी दिवस; मान-सन्मान, यश-कीर्ती वृद्धी - Marathi News | today daily horoscope 25 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ फलदायी दिवस; मान-सन्मान, यश-कीर्ती वृद्धी

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

श्रावणी शुक्रवार: सर्वार्थ सिद्धीचा शुभ-लाभ, ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न; भाग्याची साथ! - Marathi News | second shravani shukrawar 2023 these 5 zodiac signs get varad lakshmi devi blessings and prosperity | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रावणी शुक्रवार: सर्वार्थ सिद्धीचा शुभ-लाभ, ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न; भाग्याची साथ!

Shravani Shukrawar 2023: दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग जुळून येत आहे. ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना शुभ फलदायी, धनलाभ योग; कामात यश, उत्तम अनुकूल दिवस - Marathi News | today daily horoscope 24 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना शुभ फलदायी, धनलाभ योग; कामात यश, उत्तम अनुकूल दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील? - Marathi News | will congress leader rahul gandhi be a prime minister in 2024 lok sabha election know about kundali astrological prediction | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील?

राहुल गांधी आक्रमकपणे भूमिका मांडताना भाजप आणि केंद्र सरकावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. २०२४ मध्ये पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंत ते पोहोचू शकतील का? ...