लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Pieces Sadesati 2023: मीन राशीवाल्यांनो साडेसाती सुरू झाली म्हणून डगमगू नका, 'ही' गोष्ट वाचा, नक्की दिलासा मिळेल! - Marathi News | Pieces Sadesati 2023: Pisceans don't hesitate as Sadesati has started, read 'this' story, you will get relief for sure! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pieces Sadesati 2023: मीन राशीवाल्यांनो साडेसाती सुरू झाली म्हणून डगमगू नका, 'ही' गोष्ट वाचा, नक्की दिलासा मिळेल!

Pieces Sadesati 2023: १७ जानेवारीपासून धनु राशीची साडेसाती संपून मीन राशीची साडे साती सुरू होत आहे, तर मकर आणि कुंभ त्यांचे सहप्रवासी आहेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट! ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ : मेहनतीचं फळ मिळेल, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा - Marathi News | Weekly Horoscope January 15 to January 21 2023 Hard work will pay off auspicious week for working people and students know whats your rashi says zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: मेहनतीचं फळ मिळेल, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शुभ आठवडा

Weekly Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य... ...

ग्रहांचे शुभ योग: ‘या’ ७ राशींना धनलाभाच्या सर्वोत्तम संधी, अपार लाभ; पद-पैसा होईल दुप्पट! - Marathi News | grah gochar in 2023 know about these 7 zodiac signs can get money and career benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ग्रहांचे शुभ योग: ‘या’ ७ राशींना धनलाभाच्या सर्वोत्तम संधी, अपार लाभ; पद-पैसा होईल दुप्पट!

आगामी काळ कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांगला राहील, असे सांगितले जात आहे. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२३: मकर संक्रांतीला धनलक्ष्मी योग, नोकरीत लाभ; मौजमजेचा दिवस - Marathi News | today daily horoscope 15 january 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: मकर संक्रांतीला धनलक्ष्मी योग, नोकरीत लाभ; मौजमजेचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Makar Sankranti Sun Transit 2023: पिता-पुत्र एका राशीत: सूर्याची कृपा, शनीचे लाभ; तुमच्यासाठी कशी असेल मकर संक्रांती? शुभच होईल! - Marathi News | sun transit in capricorn 2023 know about effect on all zodiac signs of surya gochar in makar rashi on makar sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पिता-पुत्र एका राशीत: सूर्याची कृपा, शनीचे लाभ; तुमच्यासाठी कशी असेल मकर संक्रांती? शुभच होईल!

Makar Sankranti Sun Transit 2023: सूर्याचा मकर प्रवेश ८ राशींसाठी सर्वोत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२३: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ - Marathi News | today daily horoscope 14 january 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ९ राशींना लाभांचा दिवस; यश, कीर्ती व प्रतिष्ठेत वाढ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Makar Sankranti 2023 Trigrahi Yoga: मकर संक्रांतीला त्रिग्रही योग: ‘या’ ९ राशींना वरदान; सर्वोत्तम काळ, २ शत्रू ग्रह शुभच करणार! - Marathi News | sun saturn venus trigrahi yoga on makar sankranti 2023 effect on all zodiac signs of surya shani and shukra trigrahi yog on makar sankranti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मकर संक्रांतीला त्रिग्रही योग: ‘या’ ९ राशींना वरदान; सर्वोत्तम काळ, २ शत्रू ग्रह शुभच करणार!

मकर राशीतील अद्भूत त्रिग्रही योगाचा दुपटीने लाभ मिळण्यासाठी राशीनुसार काही उपाय सांगितले गेले आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Mangal Gochar 2023: १३ जानेवारीपासून मंगळ होणार मार्गी, २ महिने मेष ते मीन राशींवर राहणार असा प्रभाव - Marathi News | Mangal Gochar 2023 Mars transits from January 13 2 months Aries to Pisces influence whats your rashi says zodiac sign astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१३ जानेवारीपासून मंगळ होणार मार्गी, २ महिने मेष ते मीन राशींवर राहणार असा प्रभाव

१३ जानेवारीपासून मंगळ मार्गी होणार आहे. १३ जानेवारीला मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल ...