लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Budh Gochar 2023 : कुंभ राशीत येऊन बुध बनवणार त्रिग्रही योग, बुधादित्य राजयोगाचा 'या' पाच राशींना तुफान फायदा - Marathi News | Budh-Gochar-2023-graha-nakshatra-mercury-transit-in-aquarius-positive-impact-on-these-zodiac-sign-surya-shani-budh-yuti-astrology-zodiac-signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :कुंभ राशीत येऊन बुध बनवणार त्रिग्रही योग, बुधादित्य राजयोगाचा 'या' पाच राशींना तुफान फायदा

बुधाचे कुंभ राशीत आगमन झाल्यामुळे येथे तीन ग्रहांचा संयोग होईल म्हणजेच त्रिग्रही योग तयार होईल. ...

शुक्राचा मीन प्रवेश: ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम काळ, ६ राशींना संमिश्र परिणाम; काय उपाय करावे? - Marathi News | venus transit in pisces february 2023 know about effect on all zodiac signs of shukra gochar meen rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा मीन प्रवेश: ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम काळ, ६ राशींना संमिश्र परिणाम; काय उपाय करावे?

शुक्राचा गुरुच्या राशीत होत असलेला प्रवेश तुमच्यासाठी कसा ठरू शकेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव दिसू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 15 फेब्रुवारी 2023; प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल, धनप्राप्ती होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 15 February 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल, धनप्राप्ती होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ काळ: ‘या’ ४ राशींना वरदान, शेअर बाजारातून फायदा; अपार लाभ-पैसा! - Marathi News | after 30 years 4 rajyoga take place these 4 zodiac signs get prosperity money career benefits know the details | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी ४ राजयोगांचा शुभ काळ: ‘या’ ४ राशींना वरदान, शेअर बाजारातून फायदा; अपार लाभ-पैसा!

आगामी काळात जुळून येत असलेल्या राजयोगांचा कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकेल, ते जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 14 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ मिळेल, प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya tuesday 14 February 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आज नशिबाची साथ मिळेल, प्रिय व्यक्तीचे प्रेम प्राप्त करू शकाल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Valentines Day 2023: राशीनुसार दिलेल्या शुभ मुहूर्ताचे पालन कराल, तर प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यात यशस्वी व्हाल! - Marathi News | Valentines Day 2023: If you follow the auspicious time given by the zodiac, you will succeed in pleasing the love goddess! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023: राशीनुसार दिलेल्या शुभ मुहूर्ताचे पालन कराल, तर प्रेमदेवतेला प्रसन्न करण्यात यशस्वी व्हाल!

Valentines Day 2023: १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण विश्व व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, तुम्ही सुद्धा तुमचे नशीब आजमावणार असाल, तर तुमच्या प्रयत्नांना पुढील गोष्टींची जोड द्या. प्रयत्नात कसूर राहायला नको, म्हणून राशीनुसार तुम्हाला शुभ ठरतील असे मुहूर्त ...

३० वर्षांनी पिता-पुत्रांची युती: ‘या’ १० राशींना सुख, समृद्धी योग; २ शत्रु ग्रह शुभच करतील! - Marathi News | sun transit in aquarius 2023 know about impact and effect on all zodiac signs of surya gochar in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी पिता-पुत्रांची युती: ‘या’ १० राशींना सुख, समृद्धी योग; २ शत्रु ग्रह शुभच करतील!

sun transit in aquarius 2023: सूर्याचा शत्रू ग्रहाच्या राशीत होत असलेला प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - February 13, 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १३ फेब्रुवारी २०२३, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया लाभदायक दिवस

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...