लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुक्राचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना उत्तम लाभ, धनवृद्धी योग; गोड बातमी मिळेल, होळी शुभ करेल! - Marathi News | shukra gochar mesh rashi 2023 positive impact on these 5 zodiac sign after holi of venus transit in aries 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा मेष प्रवेश: ‘या’ ५ राशींना उत्तम लाभ, धनवृद्धी योग; गोड बातमी मिळेल, होळी शुभ करेल!

मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत शुक्राचा होत असलेला प्रवेश काही राशींना फायदेशीर मानला जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३, प्रिय व्यक्तीसह प्रेममिलाप होऊ शकेल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 26th February 2023, there may be a romance with a loved one | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २६ फेब्रुवारी २०२३, प्रिय व्यक्तीसह प्रेममिलाप होऊ शकेल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनीचा कुंभ राशीत उदय: ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ, राहावे अखंड सावधान; काय करू नये? - Marathi News | shani uday kumbha rashi 2023 these 5 zodiac signs may face problems of saturn rise in aquarius 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीचा कुंभ राशीत उदय: ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ, राहावे अखंड सावधान; काय करू नये?

shani uday kumbha rashi 2023: होळीला होत असलेला शनीचा उदय काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २५ फेब्रुवारी २०२३, बढतीची हमखास शक्यता, धन- संपत्ती, मान-सन्मानाची प्राप्ती होईल - Marathi News | Today's Horoscope : Today's Horoscope - 25 February 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २५ फेब्रुवारी २०२३, बढतीची हमखास शक्यता, धन- संपत्ती, मान-सन्मानाची प्राप्ती होईल

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 24 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 24 February 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य; आज नशिबाची साथ लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Budh Asta 2023: बुध अस्तंगत: ‘या’ ६ राशींना धनवृद्धीचे उत्तम योग, महिनाभर लाभच लाभ; कुंभ प्रवेश शुभ ठरेल! - Marathi News | mercury transit combust in aquarius 2023 know about effect and impact of budh asta in kumbha rashi gochar upay and prabhav 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध अस्तंगत: ‘या’ ६ राशींना धनवृद्धीचे उत्तम योग, महिनाभर लाभच लाभ; कुंभ प्रवेश शुभ ठरेल!

Budh Gochar Asta 2023: कुंभ राशीत प्रवेश करतानाच बुध अस्तंगत होत आहे. तुमच्यावर कसा असेल बुध गोचराचा प्रभाव? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२३; महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका, 'या' राशींना सल्ला - Marathi News | Today's Horoscope - 23 February 2023; Don't take important decisions today, advise these zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२३; महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका, 'या' राशींना सल्ला

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

राहु-शुक्राची युती: ३ राशींना अपार लाभ, ३ राशींना समस्यांचा काळ; ‘हे’ उपाय ठरतील खास! - Marathi News | venus rahu conjunction 2023 these 3 zodiac signs get prosperity and 3 zodiac signs may face problems of shukra rahu yuti 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहु-शुक्राची युती: ३ राशींना अपार लाभ, ३ राशींना समस्यांचा काळ; ‘हे’ उपाय ठरतील खास!

मार्च महिन्यात होळीनंतर राहु-शुक्राच्या युती काळात कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या... ...