लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुभ चतुर्ग्रही योग: ‘या’ ७ राशींना करिअर-नोकरीत यश, सुख-समृद्धीची वृद्धी; धनलाभाची संधी! - Marathi News | money career benefits in april 2023 know about effect on all zodiac signs of 4 planet transit 4 graha gochar in april 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ चतुर्ग्रही योग: ‘या’ ७ राशींना करिअर-नोकरीत यश, सुख-समृद्धीची वृद्धी; धनलाभाची संधी!

चतुर्ग्रही योग सुमारे महिनाभर असून, काही राशींना आर्थिक आघाडीवर शुभ-लाभ प्राप्त होऊ शकतात. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

Budh Gochar 2023: मेष राशीत बुध-राहुचा संयोग, या पाच राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळणार, कमाईही भरपूर होणार - Marathi News | Budh Gochar 2023 budh gochar 31st march Aries people of these five signs will get great success in career and earn a lot astrology zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मेष राशीत बुध-राहुचा संयोग, या पाच राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळणार, कमाईही भरपूर होणार

Mercury Transit in Aries: ३१ मार्च रोजी बुध मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीत प्रवेश केल्यानंतर बुधाचा राहुसोबत संयोग होईल. ...

३० दिवस गुरु स्वराशीत अस्त: २ राशींना शुभ-लाभ, १० राशींना संमिश्र; ‘हे’ उपाय तारणहार ठरतील! - Marathi News | jupiter combust in pisces march 2023 know about effects on all zodiac signs of guru asta in meen rashi 2023 prabhav | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० दिवस गुरु स्वराशीत अस्त: २ राशींना शुभ-लाभ, १० राशींना संमिश्र; ‘हे’ उपाय तारणहार ठरतील!

गुरुचे अस्तंगत होणे अतिशय महत्त्वाचे मानले जात असून, या काळात शक्यतो शुभकार्ये केली जात नाहीत. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? कोणते उपाय उपयुक्त ठरतील? ...

४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ५ राशी होणार मालामाल, नोकरी-व्यवसायात अपार यश; एप्रिलभर अच्छे दिन! - Marathi News | 4 planet transit in april 2023 these 5 zodiac signs get success benefits of guru surya shukra budh graha gochar in april 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ५ राशी होणार मालामाल, नोकरी-व्यवसायात अपार यश; एप्रिलभर अच्छे दिन!

एप्रिल महिन्यातील लकी राशी कोणत्या? कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती शुभ लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्राची सांगता: ‘या’ ७ राशींना धनलाभ योग, अपार यश-प्रगती; प्रभू श्रीराम शुभ करतील! - Marathi News | chaitra navratri 2023 these 7 rashi gets career money auspicious prosperity benefits and effect on all zodiac signs of shri ram navami 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :चैत्र नवरात्राची सांगता: ‘या’ ७ राशींना धनलाभ योग, अपार यश-प्रगती; प्रभू श्रीराम शुभ करतील!

श्रीराम नवमी (Shri Ram Navami 2023), चैत्री नवरात्राची (Chaitra Navratri 2023) सांगता तुमच्यासाठी कशी असू शकेल? एप्रिलच्या सुरुवातील कोणत्या राशींना शुभ-लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य : २६ मार्च ते १ एप्रिल २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न राहिल, वरिष्ठांकडूनही कौतुक होणार - Marathi News | Weekly Horoscope 26th March to 1st April 2023 financially good days will come financial benifit will be appreciated by seniors too know whats your rashi says astro zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य : धनलक्ष्मी प्रसन्न राहिल, वरिष्ठांकडूनही कौतुक होणार

Weekly Horoscope: जाणून घ्या कसा असेल हा आठवडा? ...

Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: राहुल गांधींवर राहुची वक्रदृष्टी! गुरु-शुक्राची महादशा; खासदारकी रद्द झाली, आता पुढे? - Marathi News | disqualification of congress mp rahul gandhi lok sabha membership and astrological kundali prediction of current situation and its impact | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुल गांधींवर राहुची वक्रदृष्टी! गुरु-शुक्राची महादशा; खासदारकी रद्द झाली, आता पुढे?

Rahul Gandhi Astrology Kundali Predictions: आताच्या घडीला राहुल गांधी यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती फारशी चांगली नसून, आगामी काळात कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस - Marathi News | today daily horoscope 26 march 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ६ राशींना धनप्राप्ती योग, शुभ फलदायी; यशकारक दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...