सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Shani Gochar 2023: शनीचे गोचर सर्व राशींवर प्रभाव टाकत असते. अलीकडेच शनीचा स्वराशीत अर्थात कुंभ प्रवेश झालेला असून २०२५ पर्यंत तो तिथेच मुक्कामी असणार आहे. या स्थित्यंतराचा परिणाम कुंभ राशीबरोबरच अन्य राशींवरही झाला आहे आणि पुढील काळातही होणार आहे. प ...
First Solar Eclipse of 2023 in India: सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण लागत असून, ग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. जाणून घ्या... ...