लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Shani Vakri 2023: ४ महिने शनी वक्री: ५ राशींना लाभ, यश-प्रगतीची संधी; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, शनी शुभ करेल! - Marathi News | 4 months shani vakri in kumbh rashi 2023 these 5 zodiac signs to get best benefits of saturn retrograde in aquarius 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ महिने शनी वक्री: ५ राशींना लाभ, यश-प्रगतीची संधी; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, शनी शुभ करेल!

Shani Vakri 2023: शनी ग्रह वक्री होण्याला विशेष महत्त्व असून, काही राशींची भरभराट होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ९ मे २०२३: प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता, विचारपूर्वक पाऊल टाका - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, May 9, 2023: Probability of success in every task, step thoughtfully | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ९ मे २०२३: कार्यात यश मिळण्याची शक्यता, विचारपूर्वक पाऊल टाका

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ मे २०२३: आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope, May 8, 2023: Today, your unfinished work will be completed, financial gain will come | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ८ मे २०२३: आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होईल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०७ मे २०२३ ते १३ मे २०२३: लॉटरी लागण्याचे योग, जुनी येणी वसूल होतील; तुमच्यासाठी कसा असेल आठवडा? - Marathi News | weekly horoscope 07 may 2023 to 13 may 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: लॉटरी लागण्याचे योग, जुनी येणी वसूल होतील; कसा असेल आठवडा?

Weekly Horoscope: मे महिन्याचा हा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ७ मे २०२३: विदेशातील मित्र, नातेवाईकाकांडून आनंदाची बातमी येईल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, May 7, 2023: Good news will come from friends and relatives abroad | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ७ मे २०२३: विदेशातील मित्र, नातेवाईकाकांडून आनंदाची बातमी येईल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य, ६ मे २०२३, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक - Marathi News | Today's Horoscope, May 6, 2023, Today is a good day financially, socially and family wise | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ६ मे २०२३, आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

मंगळाचा चंद्रराशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना मंगलमय, लाभदायक योग; इच्छापूर्तीचा काळ! - Marathi News | mangal gochar in kark rashi 2023 these 5 zodiac signs get money career business benefits of mars transit in cancer 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा चंद्रराशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना मंगलमय, लाभदायक योग; इच्छापूर्तीचा काळ!

कर्क राशीतील प्रवेशाने कोणावर मंगळाची कृपा होऊ शकेल? कोणत्या लकी राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ मे २०२३: धनप्राप्ती होईल; प्रवास संभवतो, मित्रांसाठी पैसे खर्च होतील - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, May 5, 2023: Wealth will be gained, money will be spent on friends | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :धनप्राप्ती होईल; प्रवास संभवतो, मित्रांसाठी पैसे खर्च होतील

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...