लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल - Marathi News | Today Daily Horoscope 24 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 24 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल, भरभराट होईल

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना खडतर, प्रतिकूल; सतर्क राहण्याचा संमिश्र काळ! तुमची रास कोणती? - Marathi News | saturn retrograde in aquarius 2023 know about these 5 zodiac signs may face problems of shani vakri in kumbh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना खडतर, प्रतिकूल; सतर्क राहण्याचा संमिश्र काळ! तुमची रास कोणती?

शनी वक्री होणे काही राशींसाठी समस्याकारक, संमिश्र ठरू शकेल. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा - Marathi News | Today Daily Horoscope 22 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

४ ग्रहांचा जूनमध्ये स्थितीबदल: ‘या’ ५ राशींना पदोन्नती, धनलाभ योग; यश-प्रगतीच्या उत्तम संधी! - Marathi News | 4 planet prediction june 2023 know about these 5 zodiac signs to get best benefits of june 2023 grah gochar | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचा जूनमध्ये स्थितीबदल: ‘या’ ५ राशींना पदोन्नती, धनलाभ योग; यश-प्रगतीच्या उत्तम संधी!

जून महिन्यात कोणत्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. कोणत्या राशींना त्याचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...

आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार - Marathi News | Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार

Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना शुभवार्ता समजणार, धनलाभ होणार - Marathi News | Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 | Latest astro Photos at Lokmat.com

ज्योतिष :आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना शुभवार्ता समजणार, धनलाभ होणार

Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

शुक्र-मंगळ युती: ‘या’ ५ राशींना उत्तम यश, बिझनेस-करिअरमध्ये प्रगती; धनलाभाचे शुभ योग! - Marathi News | venus mars conjunction in cancer 2023 these 5 zodiac signs get many benefits of shukra mangal yuti in kark rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-मंगळ युती: ‘या’ ५ राशींना उत्तम यश, बिझनेस-करिअरमध्ये प्रगती; धनलाभाचे शुभ योग!

कर्क राशीतील प्रवेशानंतर होत असलेली शुक्र-मंगळ युती कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 16 मे 2023; 'या' राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार - Marathi News | Today Daily Horoscope 16 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 16 मे 2023; 'या' राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...