लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२३: ‘या’ ७ राशींना अनुकूल, आनंदाचा दिवस; अनेकविध लाभ संभवतात - Marathi News | today daily horoscope 14 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १४ जून २०२३: ‘या’ ७ राशींना अनुकूल, आनंदाचा दिवस; अनेकविध लाभ संभवतात

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Shani Vakri 2023: १७ जूनपासून शनी बरोबर राहू केतू येणार तुमच्या राशीला; पुढील सहा महिने धोक्याचे! - Marathi News | Shani Vakri 2023: From June 17, Saturn may affect your zodiac sign; The next six months are danger! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shani Vakri 2023: १७ जूनपासून शनी बरोबर राहू केतू येणार तुमच्या राशीला; पुढील सहा महिने धोक्याचे!

Shani Vakri 2023: शनीचे नाव उच्चारताच अनेकांची घाबरगुंडी उडते. शनी आपल्या राशीला येऊच नये असेही अनेकांना वाटते.पण तसे शक्य नाही. कारण, कुंडलीतील ग्रहस्थिती नित्य बदलत असते. त्यामुळे शनी गोचर प्रत्येक राशीत होतच राहणार. त्यामुळे शनीला टाळणे अशक्य आहे. ...

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ जून २०२३ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, नवीन कामे हाती घेण्यास शुभ दिवस - Marathi News | Today s Horoscope 13 June 2023 Family environment will be happy auspicious day to take up new tasks know whats your rashi says zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, नवीन कामे हाती घेण्यास शुभ दिवस

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १२ जून २०२३: ‘या’ ८ राशींना शुभ-फलदायी, अनुकूल दिवस; नशिबाची साथ अन् धनलाभ - Marathi News | today daily horoscope 12 june 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १२ जून २०२३: ‘या’ ८ राशींना शुभ-फलदायी, अनुकूल दिवस; नशिबाची साथ अन् धनलाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

‘या’ राशींनी कधीही धारण करू नये नीलम रत्न, शनीदेवाची अवकृपा संभव; वाढू शकते समस्या, नुकसान! - Marathi News | gemstone ratna shastra astrology these 8 zodiac sign people avoid wearing saturn blue sapphire may face problems of shani neelam ratna | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ राशींनी कधीही धारण करू नये नीलम रत्न, शनीदेवाची अवकृपा संभव; वाढू शकते समस्या, नुकसान!

शनीदेवाचे नीलम रत्न अतिशय प्रभावी मानले गेले असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींनी धारण करू नये? जाणून घ्या... ...

बुधादित्य राजयोग: ४ राशींना शुभ-फलदायी, ८ राशींसाठी संमिश्र काळ; नेमके काय करू नये? - Marathi News | mercury transit in taurus 2023 know about impact of budh gochar in vrishabha rashi and effect of budhaditya rajyog on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधादित्य राजयोग: ४ राशींना शुभ-फलदायी, ८ राशींसाठी संमिश्र काळ; नेमके काय करू नये?

कोणत्या राशीच्या व्यक्तींनी बजेटची काळजी घ्यावी, कोणत्या राशींना बुधादित्य राजयोग लाभाचा ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope : आठवड्याचे राशीभविष्य : ११ ते १७ जून २०२३; 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा, नोकरी करणाऱ्यांनाही लाभ संभवतात - Marathi News | Weekly Horoscope 11 to 17 June 2023 A good week for these zodiac students benefits are also possible for employed people know whats your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :आठवड्याचे राशीभविष्य : 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा, नोकरी करणाऱ्यांनाही लाभ संभवतात

पाहा कसा असेल तुमचा आठवडा... ...

Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ११ जून २०२३ : कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल, यश व प्रसिद्धी वाढेल - Marathi News | Daily Horoscope June 11 2023 Success in work will make you happy success and fame will increase zodiac signs whats your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ११ जून २०२३ : कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल, यश व प्रसिद्धी वाढेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...