लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना सर्वोत्तम, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ; धनप्राप्ती, सुखाचा काळ! - Marathi News | weekly horoscope 09 july 2023 to 15 july 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना सर्वोत्तम, नोकरीत प्रमोशन-पगारवाढ; धनप्राप्ती, सुखाचा काळ!

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे ०९ जुलै २०२३ ते १५ जुलै २०२३ या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ९ जुलै २०२३, नोकरी, व्यापार, दैनंदिन कामात अनुकूल स्थिती, मन प्रसन्न राहील - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 9 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ९ जुलै २०२३, नोकरी, व्यापार, दैनंदिन कामात अनुकूल स्थिती, मन प्रसन्न राहील

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

बुधाचा कर्क प्रवेश: ६ राशींना अनेक लाभ, गुंतवणुकीतून नफा; ६ राशींवर कसा असेल प्रभाव? - Marathi News | mercury transit in cancer 2023 know about good and bad impact to all zodiac sign of budha gochar in kark rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुधाचा कर्क प्रवेश: ६ राशींना अनेक लाभ, गुंतवणुकीतून नफा; ६ राशींवर कसा असेल प्रभाव?

१६ दिवस काही राशींना अपार लाभ-यश प्राप्त होऊ शकेल तसेच नशिबाची अन् भाग्याची साथ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ८ जुलै २०२३, कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील, यश व कीर्ती वाढेल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 8 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ८ जुलै २०२३, कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील, यश व कीर्ती वाढेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

शुक्राचा सिंह प्रवेश: ३ ग्रहांचा अनोखा संयोग, ८ राशींना धनलाभ योग; अपार यश, ३० दिवस सुखाचे! - Marathi News | venus transit in leo 2023 impact on all zodiac sign and 3 grah yog will beneficial for 8 zodiac sign of shukra gochar in simha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा सिंह प्रवेश: ३ ग्रहांचा अनोखा संयोग, ८ राशींना धनलाभ योग; अपार यश, ३० दिवस सुखाचे!

सिंह राशीतील प्रवेशानंतर शुक्र मंगळ आणि शनीचा अनोखा योग जुळून येत आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? कोणत्या राशींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जुलै २०२३, आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 6 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ६ जुलै २०२३, आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

४८ दिवस शनी-मंगळ समसप्तक योग: देशात मोठ्या घडामोडींचे संकेत; १२ राशींवर कसा असेल प्रभाव? - Marathi News | shani and mangal samsaptak yoga 2023 know about impact on all zodiac signs and effect on country | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४८ दिवस शनी-मंगळ समसप्तक योग: देशात मोठ्या घडामोडींचे संकेत; १२ राशींवर कसा असेल प्रभाव?

शनी आणि मंगळाचा समसप्तक योग फारसा अनुकूल मानला जात नाही. कोणत्या राशीच्या व्यक्तींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 5 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ५ जुलै २०२३, मध्यम फलदायी दिवस, मतभेद वाढतील, महत्त्वाचे निर्णय घेऊच नका

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...