लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
३ राजयोगांचा तिपटीने लाभ: ५ राशींची मिळकत वाढेल; वरदान काळ, परदेशी नोकरी, व्यवसायात फायदा! - Marathi News | december 2023 lucky for 5 zodiac signs to get auspicious prosperity in money career and business of 3 rajyoga of shukra mangal and shani | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ राजयोगांचा तिपटीने लाभ: ५ राशींची मिळकत वाढेल; वरदान काळ, परदेशी नोकरी, व्यवसायात फायदा!

शुक्र, मंगळ आणि शनीशी संबंधित तीन राजयोग या राशींना शुभ-फलदायी ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य, ०२ डिसेंबर २०२३: भेटवस्तू मिळतील, मैत्रीणींकडून काही लाभ संभवतात - Marathi News | Today's Horoscope, December 02, 2023: Gifts will be received, some benefits from girlfriends are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०२ डिसेंबर २०२३: भेटवस्तू मिळतील, मैत्रीणींकडून काही लाभ संभवतात

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

शुक्राचे गोचर: ७ राशींना मालव्य राजयोगाचा लाभ, जोडीदार साथ देईल; मनासारखे घडेल, उत्तम काळ! - Marathi News | venus transit in libra november 2023 know about impact on all zodiac signs of shukra gochar tula rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचे गोचर: ७ राशींना मालव्य राजयोगाचा लाभ, जोडीदार साथ देईल; मनासारखे घडेल, उत्तम काळ!

शुक्राचे गोचर नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर काही राशींना शुभ लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज - Marathi News | Today's Horoscope, 01 December 2023 : Seniors will be happy in job, good news from friends too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

December Astrology: २०२३ चा शेवटचा महिना 'या' सात राशींना देणारा घसघशीत आर्थिक लाभ! - Marathi News | December Astrology: The last month of 2023 will give these seven zodiac signs great financial benefits! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :December Astrology: २०२३ चा शेवटचा महिना 'या' सात राशींना देणारा घसघशीत आर्थिक लाभ!

December Astrology : डिसेंबर महिना अनेक राशींसाठी आनंदाचे पॅकेज घेऊन येणार आहे. या महिन्यात होणारी ग्रहांची स्थित्यंतर वर्षाअखेरीचा अनुभव सुखद करणारी आहेत. अशात पुढे दिलेल्या ७ राशी, ज्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, वाढेल आणि व्यक्तीला संपत्ती, मान-सन् ...

आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२३: दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी; 'या' राशींसाठी विशेष - Marathi News | Today's Horoscope, November 30, 2023: Financially beneficial day; Special for 'some Rashis | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२३: दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी; 'या' राशींसाठी विशेष

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

५ राशींना डिसेंबर ठरेल लकी; मनाजोगे यश, मेहनतीचे योग्य फळ, इच्छापूर्तीचा समाधानी काळ! - Marathi News | december planet transit 2023 these 5 zodiac signs lucky and get prosperity property career job benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ राशींना डिसेंबर ठरेल लकी; मनाजोगे यश, मेहनतीचे योग्य फळ, इच्छापूर्तीचा समाधानी काळ!

सन २०२३ चा अखेरचा डिसेंबर महिना कोणत्या राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

२ ग्रह गोचर, १ राजयोग: ५ राशींची इच्छापूर्ती, भाग्य-शुभता वृद्धी; पदोन्नती, नफा, धनलाभ योग! - Marathi News | mercury venus transit november 2023 these 5 zodiac signs get malavya rajyog benefits in career business in budh shukra gochar november 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ ग्रह गोचर, १ राजयोग: ५ राशींची इच्छापूर्ती, भाग्य-शुभता वृद्धी; पदोन्नती, नफा, धनलाभ योग!

नवग्रहांपैकी दोन महत्त्वाचे ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, याचा ५ राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? ...