लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
१२ वर्षांनी राजलक्षण राजयोग: ५ राशींवर गुरुकृपा, कमाईत भरघोस वाढ; लाभच लाभ, सूर्य शुभ करेल! - Marathi News | sun and jupiter rajlakshan rajyoga december 2023 these 5 zodiac signs to get benefits of surya guru navam pancham yoga 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१२ वर्षांनी राजलक्षण राजयोग: ५ राशींवर गुरुकृपा, कमाईत भरघोस वाढ; लाभच लाभ, सूर्य शुभ करेल!

डिसेंबरच्या मध्यावर जुळून येणाऱ्या राजयोगाचा लाभ नवीन वर्षातही मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत ५ लकी राशी? जाणून घ्या... ...

Shani Gochar 2024:शनिकृपेने नवे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार की अशुभ? वाचा राशीभविष्य आणि उपाय! - Marathi News | Shani Gochar 2024: Will 2024 be auspicious or inauspicious for you? Read horoscope predictions and solutions! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Shani Gochar 2024:शनिकृपेने नवे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार की अशुभ? वाचा राशीभविष्य आणि उपाय!

New Year astrology 2024: २०२४ मध्ये शनी संपूर्ण वर्षभर कुंभ राशीत गोचर करेल, परंतु कुंभ राशीच्या संक्रमणादरम्यान, शनि महाराज २९ जून रोजी पूर्वगामी होतील आणि नंतर १९ नोव्हेंबरला थेट मार्गस्थ होतील. या काळात शनी महाराज वर्षभर पूर्वा भाद्रपदा आणि शतभिषा ...

आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२३, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळता राहील - Marathi News | Today's Horoscope - December 6, 2023, Business will flourish, money will keep playing | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२३, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळता राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

२०२४ केतु गोचर: ५ राशींना अनुकूल काळ, नवा बिझनेस शक्य; अडकलेला पैसा मिळेल, करिअर बहरेल! - Marathi News | ketu gochar in 2024 year know about impact on all zodiac signs of ketu graha in 2024 astrology prediction | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ केतु गोचर: ५ राशींना अनुकूल काळ, नवा बिझनेस शक्य; अडकलेला पैसा मिळेल, करिअर बहरेल!

सन २०२४ मध्ये केतु ग्रह कोणत्या राशीत गोचर करेल? केतुचा प्रभाव मेष ते मीन राशींवर कसा असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते - Marathi News | Today's Horoscope - December 5, 2023, Honor and reputation will increase, may also get promotion in job | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ०४ डिसेंबर २०२३ : नवीन कार्यारंभास चांगला दिवस; 'या' राशीसाठी लाभदायी - Marathi News | Today's Horoscope, 04 December 2023 : Good day for new beginnings; Beneficial for this zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०४ डिसेंबर २०२३ : नवीन कार्यारंभास चांगला दिवस; 'या' राशीसाठी लाभदायी

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चांगला काळ, परदेशी जायची संधी; व्यापारात नफा, पद-पैसा वाढेल - Marathi News | weekly horoscope 03 december 2023 to 09 december 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चांगला काळ, परदेशी जायची संधी; व्यापारात नफा, पद-पैसा वाढेल

Weekly Horoscope: ०३ डिसेंबर २०२३ ते ०९ डिसेंबर २०२३ चा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२३, महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल, पदोन्नती संभवते, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील - Marathi News | Today's Horoscope - December 3, 2023, You will participate in important discussions, promotion is possible, there will be happiness in the family. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२३, महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल, पदोन्नती संभवते

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...