सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Sankashti Chaturthi 2023: प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात. त्यात प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली तर दुधात साखरच. त्यादृष्टीने ज्योतिष शास्त्र दर दिवशी, दर आठवड्याला राशी भविष्य सांगून आशेचा किरण देत असते. त्यातच १९ एप्रिल रोजी अंगारक ...
रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त अनेकार्थाने शुभ मानला गेला असला, तरी श्रेय घेण्यावरून वाद होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी ग्रहस्थिती कशी असेल? ...
Gurupushyamrut Yoga 2023: गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो. गुरुपुष्यामृत योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो. आज वर्षाअखेरीच्या मुहूर्तावर म्हणजेच २८ डिसेंबर रोज ...