लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
बुध मार्गी: ६ राशींवर लक्ष्मी नारायण कृपा, करिअरचा आलेख वाढेल; गुप्तधनाचे योग, सुख-समृद्धी! - Marathi News | budh direct in scorpio 2024 these 6 zodiac signs get beneficial and favourable prosperity of budh margi in vrishchik rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध मार्गी: ६ राशींवर लक्ष्मी नारायण कृपा, करिअरचा आलेख वाढेल; गुप्तधनाचे योग, सुख-समृद्धी!

बुधाचे मार्गी होणे आणि लक्ष्मी नारायण योग काही राशींना समृद्धीदायक ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य: ८ राशींना उत्तम दिवस, आर्थिक लाभाचे योग; यश-कीर्ती-प्रतिष्ठा वाढेल - Marathi News | today daily horoscope 03 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ८ राशींना उत्तम दिवस, आर्थिक लाभाचे योग; यश-कीर्ती-प्रतिष्ठा वाढेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

नववर्षारंभात राहु-केतुचे गोचर: ४ राशींना लाभ, परदेशगमन योग; शत्रूवर विजय, बँक बॅलन्स वाढेल! - Marathi News | rahu ketu gochar 2024 transit in revati and chitra nakshatra know about impact and effect on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नववर्षारंभात राहु-केतुचे गोचर: ४ राशींना लाभ, परदेशगमन योग; शत्रूवर विजय, बँक बॅलन्स वाढेल!

राहु-केतु गोचरामुळे काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकतो. तर काही राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात यश-लाभ; मित्रमंडळींकडून फायदा - Marathi News | today daily horoscope 02 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात यश-लाभ; मित्रमंडळींकडून फायदा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ०१ जानेवारी २०२४: ६ राशींना शुभ फलदायी, धनलाभाचे योग; मान-सन्मानाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 01 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, धनलाभाचे योग; मान-सन्मान मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना दमदार, नशिबाची साथ; सरकारी फायदा, नोकरी-व्यापारात लाभ! - Marathi News | weekly horoscope 31 december 2023 to 06 january 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना दमदार, नशिबाची साथ; सरकारी फायदा, नोकरी-व्यापारात लाभ!

Weekly Horoscope: नववर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - ३१ डिसेंबर २०२३; शेवट गोड व्हावा, कसा असेल वर्षाचा अखेरचा दिवस... - Marathi News | Today's Horoscope - December 31, 2023; May the end be sweet, how will the last day of the year be... happy new year | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३१ डिसेंबर २०२३; शेवट गोड व्हावा, कसा असेल वर्षाचा अखेरचा दिवस...

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनी-शुक्राचा केंद्र योग: ५ राशींना लाभच लाभ, इच्छा पूर्ण होतील; कामात यश-प्रगती, उत्तम काळ! - Marathi News | shani shukra kendra yog 2023 know these 5 zodiac signs get prosperity benefits success at the end of the year 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी-शुक्राचा केंद्र योग: ५ राशींना लाभच लाभ, इच्छा पूर्ण होतील; कामात यश-प्रगती, उत्तम काळ!

सन २०२३ ची सांगता होताना काही उत्तम शुभ योग जुळून येत आहे. जाणून घ्या... ...