लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Rashi Bhavishya :आजचे राशीभविष्य १८ सप्टेंबर २०२२; शुभफलदायी दिवस, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल - Marathi News | Today's Horoscope 18 September 2022; Auspicious day, health will be good, success, fame and happiness will be achieved | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य; शुभफलदायी दिवस, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती आनंद यांची प्राप्ती होईल

Today's Horoscope 18 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 17 सप्टेंबर 2022; महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 17 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य १६ सप्टेंबर २०२२, वृषभ राशीला प्रेमात प्रतिसाद, तर या राशींना होणार धनलाभ​​​​​​​ - Marathi News | Today's horoscope 16th September 2022, love response to Taurus sign, then these signs will get wealth.​​​​​​ | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १६ सप्टेंबर २०२२, वृषभ राशीला प्रेमात प्रतिसाद, तर या राशींना होणार धनलाभ​​​​​​​

Today Daily Horoscope, 16th September 2022: कसे असेल तुंमचे आजचे राशीभविष्य, जाणन घ्या सविस्तर  ...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 13 सप्टेंबर 2022; आजचा दिवस लाभदायी, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 13 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आजचा दिवस लाभदायी, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 12 September 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 12 सप्टेंबर 2022; कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, पित्या कडून लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- 11 सप्टेंबर 2022: सामाजिक कार्यासाठी धावपळ होईल, आज पैसाही खर्च होणार - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope- 11 September 2022: There will be rush for social work, money will also be spent today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- 11 सप्टेंबर 2022: सामाजिक कार्यासाठी धावपळ होईल, आज पैसाही खर्च होणार

Today Daily Horoscope 11 September 2022 : कसे असेल तुमचे आजचे राशीभविष्य? जाणून घ्या, सविस्तर.... ...

Todays Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस - Marathi News | Today's Horoscope - September 6, 2022: Successful for Cancer and unfavorable for Virgo | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२२: कर्कसाठी यशदायी तर कन्येसाठी प्रतिकूल दिवस

Today Daily Horoscope 6th September 2022 : कसे असेल तुमचे आजचे राशीभविष्य? जाणून घ्या, सविस्तर.... ...

Today Daily Horoscope: राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल - Marathi News | Today Daily Horoscope Horoscope 04 September 2022 Unfulfilled work will lead to depression; The body will feel sluggish and tired | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ०४ सप्टेंबर २०२२: कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल; शरीरास आळस अन् थकवा जाणवेल

Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...