लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, २६ सप्टेंबर २०२२; वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल - Marathi News | Today's Horoscope, 26 September 2022; Be moderate in speech and behavior, you will get benefit from big people | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: वाणी अन् वर्तनावर संयम ठेवा, मोठ्या लोकांकडून आज लाभ मिळेल

Today's Horoscope 26 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, उत्पन्न वाढेल - Marathi News | Today's Horoscope, September 25, 2022;Job - The way of progress in business will be paved, income will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२२; नोकरी-व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

Today's Horoscope 25 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, व्यवसायात चांगले सहकार्य मिळेल - Marathi News | Today's Horoscope, September 24, 2022; You have to control your voice, you will get good cooperation in business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ सप्टेंबर २०२२; वाणीवर नियंत्रण ठेवा, व्यवसायात सहकार्य मिळेल

Today's Horoscope 24 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील - Marathi News | Today's Horoscope, 23 September 2022; Even if it takes time to work today, it will be worthwhile to continue the effort | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२२; आज काम होण्यास वेळ लागला तरी...

Today's Horoscope 23 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२२; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील, धन प्राप्ती होईल - Marathi News | Today's Horoscope, 22 September 2022; There will be success, fame and benefits at various levels, wealth will be gained | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २२ सप्टेंबर २०२२; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील

Today's Horoscope 22 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२२; सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायक वार्ता प्राप्त होतील - Marathi News | Today's Horoscope, 21 September 2022; will get beneficial news in social and professional fields | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२२; सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायक वार्ता प्राप्त होतील

Today's Horoscope 21 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२२; धनू राशीसाठी आनंदी दिवस, तर या राशींना घ्यावी लागेल काळजी - Marathi News | Today's Horoscope, 20 September 2022; A happy day for Sagittarius, but these signs have to be careful | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२२; धनूसाठी आनंदी दिवस, तर या राशींना घ्यावी लागेल काळजी

Today's Horoscope 20 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य १९ सप्टेंबर २०२२; मेष, वृषभसाठी काळजीचा तर सिंह राशीला लाभदायी दिवस - Marathi News | Today's Horoscope 19 September 2022; Worry day for Aries, Taurus and beneficial day for Leo | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य १९ सप्टेंबर २०२२; मेष, वृषभसाठी काळजीचा तर सिंह राशीला लाभदायी दिवस

Today's Horoscope 19 September 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...