लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Food Astrology: तुमच्या राशीनुसार निवडा आहार; आयुष्य होईल निरोगी आणि सदाबहार! - Marathi News | Food Astrology: Choose food according to your zodiac sign; Life will be healthy and evergreen! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Food Astrology: तुमच्या राशीनुसार निवडा आहार; आयुष्य होईल निरोगी आणि सदाबहार!

Food Astrology : ज्योतिषशास्त्राचीच आणखी एक शाखा म्हणजे खाद्य ज्योतिषशास्त्र; त्यात तुम्हाला राशिनुसार तुमच्या प्रकृतीला मानवेल अशी आहारपद्धती दिली जाते; वाचा. ...

आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२४: कामात अपेक्षित यश मिळेल, आत्मविश्वास दुणावेल! - Marathi News | Daily Horoscope 28 January 2024 accurate predictions love life career guidance astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२४: कामात अपेक्षित यश मिळेल, आत्मविश्वास दुणावेल!

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'? - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of sun in janm kundali and effect on janm patrika of navagraha raja surya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि कुंडलीतील प्रभाव यांविषयी जाणून घ्या... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम? - Marathi News | know about how important is the position of navagraha planets in astrology what and how impactful on janam kundali | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

ज्योतिष हे एक शास्त्र असून, त्याकडे तशा दृष्टीने पाहिल्यास त्याचे महत्त्व आणि वेगळेपण अधिक ठळकपणाने अधोरेखित होऊ शकेल. ...

राशीभविष्य, २१ जानेवारी २०२४: निर्णय घेण्यास अनुकूल दिवस, कामे पूर्ण होतील, यश मिळेल! - Marathi News | Daily Horoscope 21 January 2024 love life predictions career guidance tarot reading astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २१ जानेवारी २०२४: निर्णय घेण्यास अनुकूल दिवस, कामे पूर्ण होतील, यश मिळेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य, २० जानेवारी २०२४: आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा, पण प्रकृतीची काळजी घ्या! - Marathi News | Daily Horoscope 20 January 2024 love life predictions career guidance tarot reading astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २० जानेवारी २०२४: तुमचा आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा, पण...

कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा १२ राशीचे भविष्य ...

आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2024; धन-मान-सन्मान मिळेल, नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील - Marathi News | Today's horoscope dainik rashi bhavishya Daily horoscope Friday19 january 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 19 जानेवारी 2024; धन-मान-सन्मान मिळेल, नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १८ जानेवारी २०२४: शारीरिक, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला दिवस! - Marathi News | Daily Horoscope 18 January 2024 Astrology zodiac sign love life predictions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १८ जानेवारी २०२४: शारीरिक, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला दिवस!

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...