सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Varshik Rashi Bhavishya 2023: नवे वर्ष २०२३ हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... ...
Mesh Rashifal 2023: वर्षभर अनेक चढ उताराचे प्रसंग येतील, पण जिभेवर गोडवा असेल तर विजय तुमचाच होईल. इच्छा शक्तीच्या बळावर काय घडू शकते ते जाणून घ्या! ...